Saturday, 10 August 2013

Friendship Marathi Kavita


एकदा एकांतात असताना राधेनं श्रीकृष्णाला विचारले, कृष्णा ! प्रेम आणी "मिञ" यामधे काय फरक आहे, श्रीकृष्ण हसुन म्हणाले राधे...! प्रेम म्हणजे सोनं व मिञ म्हणजे हिरा असतो, सोनं मोडून पुन्हा घडवता येते परंतु, हिरा तुटल्यानंतर
पुन्हा बनवता येत नाही..

No comments:

Post a comment