Pages

Sunday 11 August 2013

एका तलावाच्या काठावर ...

प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे बघ ...!

प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे बघ ...त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू, किती छान बदके आहेत बघ,

प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण बघतो म्हणूनच आत मधले प्रेम लवकर कळून येत
नाही ...वास्तविक मी तुझ्यावर, " त्या पांढर्‍या शुभ्र सुंदर बदकांसारखे
नव्हे तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो"

प्रेयसी :- ते कसे ?

प्रियकर:- "जे पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात ते तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे उडून जातात,... तेच जे कमळ त्या तलावात
वाढते ते मात्र त्या तलावा बरोबरच मरते..."

No comments:

Post a Comment