Pages

Showing posts with label Motivational stories. Show all posts
Showing posts with label Motivational stories. Show all posts

Saturday, 17 August 2013

जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस...मी म्हणलो.....-(Love Story)

जेव्हा मी १५ आणि तू ११
वर्षाची होतीस...मी म्हणलो...
" माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे " तू
विचारलस "ते काय असत ..?"
... ... आठवतंय..? मी २५
व्या वर्षी तुला म्हणालो "मी तुझ्याव
खूप प्रेम करतो..."
तू म्हणालीस..."मला एकटी तर
नाही ना सोडणार..?"आणि अलगद
माज्या मिठीत विरघळलीस...!!
३५
व्या वर्षी ...जेव्हा एकदा मी रात्री उशि
आणि मी सोबतच डिनर घेतलं...
मी तुला जवळ ओढून म्हणालो..."I love
you...!!" तू माझ्या कपाळावर ओठ टेकवत
म्हणालीस..
" I know that.." पण सकाळी मुलांचा पेपर
आहे...उशीर
नको व्हायला आता जास्त...आता झोपू यात
लवकर...!!
माझ्या ५० व्या वाढदिवशी सगळे
पार्टी मध्ये गुंग असताना,मी हळूच
म्हणालो..."I love you very much "
तू हसत हसत म्हणालीस ..."माहित आहे
आगी २० वर्ष आधी पासून माहित आहे.."
आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून
गेलीस...!!
तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो...
आपल्या मुलाच्या लग्नात तू
घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो...
" छान दिसतेस...आणि अलगद तुला जवळ
करून म्हणालो...तू मला खूप
आवडतेस...आणि माझ तुझ्य्वर खूप प्रेम
आहे..."
तू मला बाजूला सारत म्हणालीस..."ते ठीक
आहे हो...!! पण सगळ व्येवास्थित अरेंज
झालाय ना..?"
मी आत ७५ वर्षाचा..,आराम खुर्चीवर
बसून....आपला जुना अल्बम बघत
होतो...,
तू स्वेटर वीणत होतीस..नातवासाठ
ी..मी म्हणालो "माझ तुझ्यावर अजून
हि तितकाच प्रेम आहे ..!"
आणि तू म्हणालीस...."माझ पण तुझ्यावर
आजही तितकच प्रेम आहे जितक तुला होकार
देताना होत.."
माझ्या हातातील
तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण
भिजून गेला...
डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत
होते ...कारण आज इतक्या वर्षांनी ...तू
स्वतः म्हणाली होती...तू
सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस
म्हणून...!!
{फक्त प्रेम पुरेसे नसते...कारण
तुमच्यावर प्रेम
करणाऱ्या व्यक्तीला काहीच
नको असत...त्याला ओढ असते ती फक्त ओढ
असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे
सांगतात ..."हो माझ पण तितकाच प्रेम आहे
तुझ्य्वर ..जितका तुझ माझ्यावर
आहे....म्हणून जेव्हा पण
संधी मिळेल सांगायला चुकू
नका....तुम्ही सुद्धा प्रेम करतात
ते...)-

love poem

Friday, 16 August 2013

मराठी आणि पाश्चात्य संस्कृतीतील लाखाचा फरक


भारतात राहून भारतीय पोशाख सोडलात आणि लाखाच्या खड्ड्यात गेलात ...बघा कसे ते :-
लेंगा - २००/-
सदरा - २००/-
चामड्याची चप्पल :- २००/-
पांढरी टोपी - ५० /-
एकूण = ६५०/- वर्षाला २ जोड गृहीत धरा , तरीपण एकूण = १३००/- , एकूण सरासरी आयुष्य पकडा ६० वर्ष , म्हणजे ६० X १३०० = ७८००० /- १ (माणसाला )
आत्ता बघा पाश्चिमात्य वेशभूषेचा लाखाचा खड्डा कसा तो :-
जीन्स प्यांट - ५००/-
शर्ट - ५००/-
बुट - ८००/- ( उन्हाळी पावसाळी धरून)
कयाप - २००/-
बॉडी स्प्रे - १५०/-
एकूण = १९५० /-
वर्षाला २ जोड गृहीत धरूया , म्हणजे एकूण = ३९०० /- , एकूण सरासरी आयुष्य ६० वर्ष पकडा , म्हणजे ६० X ३९०० = २,३४००० /-
भारतीय वेशभूषा = ७८००० /-
पाश्चिमात्य वेशभूषा = २,३४००० /-

हे गणित झालं फक्त वेशभूषेच आत्ता इतर गोष्टींचे गणित आज पासून मांडा, म्हणजे खाणं पिणं , घर , पाश्चिमात्य गाड्या , आणि इतर.
भारतीय संस्कृती सोबत सुजलाम सुफलाम होऊया .
जय मां भारती...


Monday, 12 August 2013

reality of collage life....;-)

ठिकाण : कोलेज 

क्लास रूम मध्ये पोचन्याआधी 

सचिन : "जल्दी चल...लेट हो रहा है...mam will not allow us to enter..."

प्रथमेश : " अरे वोह क्या उसकी माँ भी लेगी class में...चल तू...इतना क्या डरने का..."

स्वाती : " ओये होए... तो white shirt बघ...लवकर...सहिये ना...? "

ममता : " ही वेळ आहे का...मुले बघायची...? मूर्ख..."

स्वाती : " का? तू काय मुहूर्त काढून ठेवालायस का... special...? "

क्लास रूम मध्ये पोचल्यावर

अभय : " दरवाजा तू knock कर..."

राजेंद्र : " May I come in mam...?"

टीचर : " You are too early for next lecture बेटा..."

राजेंद्र : "-----"

दुसर्या lecture ला

टीचर : "come in"

आशिष :" Thank you mam..."

प्रदीप : " अबे ऐ...रफ बुक है क्या? अच्छा चल पेज फाड़ के दे... और पेन कौन देगा..."

धनाजी : " Assignment complete आहे का...?"

ममता : "????????"

धनाजी : " हे राम... तुला विचारले हीच चूक झाली..."

ममता :" माहित्ये ना...मग कशाला विचारलेस... !@#$%^&?"

धनाजी : " Useless..."

सुप्रिया: " हेय guys...क्या करनेका...? lec बैठना है k bunk मारनेका...?

दिपाली : " coin टॉस kar... हेड आया तो बैठनेका"

देवेन : " हेड... "

रोहित : " तो टेल आने तक टॉस कर... "

ममता :"@#$%^&"

प्रथमेश : " पक रहा है रे..."

रुशाली : " जीव दे मग... हा पण आधी...माझे ११ Rs परत कर...zerox चे... "

प्रथमेश : " @#$%^&*"

रवींद्र : " ऐ उधर देख..तेरी वाली जा रही है...किसी और के साथ है..."

प्रथमेश :" @#$%^&*("

संजना : "भूक लगी है...किधर जाने का...? Mac D...CCD...खाऊ गल्ली...?

सगळे एकत्र कोरस : " Canteen" 

Sunday, 11 August 2013

टिक टिक वाजते डोक्यात......

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी, संपते अंतर झोक्यात

नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने 
सोचो तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने 
शिंपल्यांचे शो-पीस नको
जीव अडकला मोत्यात 
टिक टिक … 

सूर ही तू, ताल ही तू 
रुठे जो चांद वो नूर है तू 
आसु ही तू हसू ही तू 
ओढ मनाची नि हूरहुर तू 
रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात 
टिक टिक … 

Motivational stories

एकदा एक १० वर्षाचा मुलगा आईस्क्रीमच्या दुकानात गेला.
तो टेबलाजवळ बसला आणि त्याने वेटरला विचारलं, "आईस्क्रीम कोनकेवढ्याला आहे?"
वेटर म्हणाला, "५ रुपये".
तो मुलगा हातातील नाणी मोजू लागला.
नंतर त्याने आईस्क्रीमचा लहान कप केवढ्याला, असं विचारलं.
वेटरने ञासिकपणे उत्तर दिलं, "४ रूपये."
तो मुलगा म्हणाला मला आईस्क्रीमचा लहान कप द्या.
त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं, बिल दिलं आणि तो गेला.
वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला आणि त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन हेलावून गेलं.
कपाजवळ १रुपया त्याने टीप म्हणून ठेवला होता.
आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वी त्या लहान मुलाने त्या वेटरचा विचार केला होता.
त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती.
स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतरांचा विचार केला होता.
मी प्रत्येक वेळी नाही म्हणतं पण कधीतरी दुसऱ्‍यांचा विचार करावा.
सर्वजण एकसारखे नसतात.
ते आपापल्या परिस्थितीनुसार असतात......