Pages

Showing posts with label naughty jokes. Show all posts
Showing posts with label naughty jokes. Show all posts

Sunday, 11 August 2013

कंजूस लव्हर्स.................

कंजूस लव्हर्स ची लव्ह स्टोरी
कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात
पडतात....त्यांना भेटायचं असतं...
मुलगी : पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून
एक नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज
ऐकल्यानंतर तू वर ये...
मुलगी नाणं खाली फेकते.....
पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये
पोहचतो...
मुलगी : एवढा उशीर का केलास???
मुलगा : मी ते नाणं शोधत होतो....पण सापडलच
नाही
मुलगी : अरे मूर्खा....सापडणार कसं???
मी दोरा बांधून खाली फेकलं होतं...मी घेतलं ते
ओढून