Pages

Friday, 16 August 2013

मराठी आणि पाश्चात्य संस्कृतीतील लाखाचा फरक


भारतात राहून भारतीय पोशाख सोडलात आणि लाखाच्या खड्ड्यात गेलात ...बघा कसे ते :-
लेंगा - २००/-
सदरा - २००/-
चामड्याची चप्पल :- २००/-
पांढरी टोपी - ५० /-
एकूण = ६५०/- वर्षाला २ जोड गृहीत धरा , तरीपण एकूण = १३००/- , एकूण सरासरी आयुष्य पकडा ६० वर्ष , म्हणजे ६० X १३०० = ७८००० /- १ (माणसाला )
आत्ता बघा पाश्चिमात्य वेशभूषेचा लाखाचा खड्डा कसा तो :-
जीन्स प्यांट - ५००/-
शर्ट - ५००/-
बुट - ८००/- ( उन्हाळी पावसाळी धरून)
कयाप - २००/-
बॉडी स्प्रे - १५०/-
एकूण = १९५० /-
वर्षाला २ जोड गृहीत धरूया , म्हणजे एकूण = ३९०० /- , एकूण सरासरी आयुष्य ६० वर्ष पकडा , म्हणजे ६० X ३९०० = २,३४००० /-
भारतीय वेशभूषा = ७८००० /-
पाश्चिमात्य वेशभूषा = २,३४००० /-

हे गणित झालं फक्त वेशभूषेच आत्ता इतर गोष्टींचे गणित आज पासून मांडा, म्हणजे खाणं पिणं , घर , पाश्चिमात्य गाड्या , आणि इतर.
भारतीय संस्कृती सोबत सुजलाम सुफलाम होऊया .
जय मां भारती...


No comments:

Post a Comment